EDU

कॉमर्सच्या मुला मुलींसाठी जपानी भाषा का शिकावी? व कॉमर्सच्या मुला मुलींसाठी जपान मधील संधी

पोस्ट जरा मोठ्ठी आहे पण CA व CMA किंवा कॉमर्सच्या मुला मुलींनी जरूर वाचावी. जपान हा देश गेले ३० वर्ष सतत जगातील पहिल्या किंवा दुसरा क्रमांकाची अर्थव्यवस्था राहिला आहे. सध्या जपान ३ ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. म्हणजेच येथे खूप कारखाने आहेत व अनेक वस्तूंचे उत्पादन केले जाते. त्यामुळे इथे नोकरीच्या संधी सुद्धा खूप उपलब्ध आहेत. […]

Part – 2 “कॉमर्सच्या विद्यार्थांनी जपानी भाषा का शिकावी? / कॉमर्सच्या मुला मुलींसाठी जापान मधील संधी”

नमस्कार मित्रांनो, “कॉमर्सच्या विद्यार्थांनी जपानी भाषा का शिकावी? / कॉमर्सच्या मुला मुलींसाठी जापान मधील संधी” या पोस्टला तुम्ही दिलेल्या प्रचंड प्रतिसादा बद्दल खूप खूप धन्यवाद. तुमच्या सर्वांचे वेगवेगळे प्रश्न मला मिळाले आणि त्या प्रश्नांमधून मला बरंच काही लिहिता येण्या सारखे आहे. पण  आत्ता आधी सुरुवात करताना प्रत्येकाच्या प्रश्नाला उत्तर द्यायच्या ऐवजी मी तुम्हाला जापान मध्ये कशा […]

“Why Do Students from commerce stream intend to learn the Japanese Language?

What are few of these major opportunities in Japan for Commerce students?” I sincerely acknowledge your overwhelming response to my earlier post on career opportunities for commerce students in Japan.  I believe my posts on this subject will benefit many more aspirants in the future too. Wish to update that many students, professionals, teachers have […]